माठातील पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे !
उन्हाळ्याची चाहूल लागली की काय होतं? उन्हाची तीव्रता वाढते शरीरात उष्णता वाढते आणि थंड पाण्याची गरज जाणवते
बाजारातही माठ, टोपी, ज्युस सेंटर, रसवंतीगृह यांची रेलचेल सुरू होते गरीबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठ आजही तितकाच उपयुक्त आहे! मातीपासून बनलेला हा साधा माठ म्हणजे खनिजांचा खजिना पूर्वीपासून आपल्या घरात माठातील पाणी पिण्याची परंपरा आहे चला तर मग जाणून घेऊया याचे फायदे
1) नैसर्गिक अल्कलाइन पाणी माती नैसर्गिकरित्या अल्कलाइन असते
त्यामुळे माठातील पाणी शरीरातील अॅसिडिटी कमी करून आरोग्य सुधारते.
2) कोणतेही हानिकारक रसायन नाही प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA सारखे केमिकल असते पण माठातील पाणी पूर्णपणे सुरक्षित आणि शुद्ध असते.
3) नैसर्गिक थंडावा माठातील छोटे छिद्र पाण्याला नैसर्गिकरित्या थंड ठेवतात
वीज नसली तरीही थंड पाणी मिळते
4) पर्यावरणपूरक आणि स्वस्त
माठ वापरणे म्हणजे Eco-Friendly Lifestyle
ना वीज खर्च, ना प्रदूषण
5) मातीचे पोषक गुणधर्म
मातीमध्ये खनिजे आणि नैसर्गिक ऊर्जा असते
ती पाण्यात मिसळून शरीराला फायदा करते
6) मेटॅबॉलिझम सुधारते
माठातील पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते
शरीर अधिक सक्रिय राहते
7) उष्माघातापासून बचाव
उन्हाळ्यातील Heat Stroke पासून संरक्षण मिळते
8) घशासाठी उत्तम
फ्रिजचे बर्फासारखे थंड पाणी घशाला त्रास देऊ शकते
पण माठातील पाणी सौम्य थंड आणि घशासाठी फायदेशीर
माठ घेताना लक्षात ठेवा:
✔️ हाताने बनवलेला माठ निवडा
✔️ स्वच्छ ठेवा
(कॉपी पेस्ट)
आरोग्य विषयक उपयुक्त माहिती आणि समर्थ Social Foundation च्या मधुमेह मुक्ती व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा
संपर्क – 9922562904
माहिती आवडली तर नक्की शेअर करा